श्री||पंचम मराठा||वधू-वर सूचक मंडळ प्लॉट नं.३, मारुती कॉम्प्लेक्स ,जयहिंद बँक समोर, चाफेकर चौक , चिंचवड,पुणे-३३.संपर्क क्रमांक : 8037059305

आमच्या विषयी

||पंचम मराठा ||  वधू-वर सूचक मंडळ

||पंचम|| मराठा वधू-वर सूचक मंडळ पुणे ही सामाजिक संस्था २०११ साली सहकार संस्था नोंदणी कायदे नुसार नोंदविलेली संस्था असून, प्रतीवर्षी त्यामार्फत अनेकविध स्वरूपाचे समाजप्रबोधनात्मक असे बहूउद्देशीय सामाजिक कार्यक्रम अविरतपणे चालविले जात आहेत.

>